About Us

बीड शहरातील शनीचे स्वंयभू अर्धे शक्ति पीठ @@@@@@
भारतात शनीचे स्वंयभू साडे तीन शक्ति पिठ आहे त्यापैकी शनीचे आडीच शक्ति पिठ हे महाराष्ट्रात आहेत. ते ख़ालिल प्रमाणे
1) उज्जैन (M.P) एक पीठ
2) नाशिक मधील नस्तानपुर (M.H) एक पीठ
3) राक्षस भुवन ता.गेवराई जि.बीड (M.H)
अणि अर्धे शनीचे शक्ति पिठ हे चंपावती नगर ज्यास आज बीड शहर या नावाने ओळखले जाते. शहरातील हे अर्धे शक्ति पीठ शहराच्या मधोमध अंदाजे चार एक्कर मध्ये वसलेले आहे.या शनि मंदिर छत नाही. या मंदिराची अशी अख्याईका आहे की ज्या विक्रमादित्य राजाला शनिची साडेसात वर्षाची साडेसाती लागली होती त्या विक्रमादित्य राजाने साडेसात वर्षा मधील साडेसातील शेवटचे अडीच वर्षाच्या काळात या ठिकाणी तेलाचा घाना चालवला होता याच ठिकाणी शनि देवतेने स्वंयम प्रगट होऊण विक्रमादित्य राजाला दर्शन देवून त्यांना साडीसातीतून मुक्त करुण त्यांचे वैभव परत केले याच स्थळी विक्रमादित्य राजाच्या साडेसातीचा शेवट झाला आहे म्हणून हे स्थळ शनीचे अर्धे शक्ति पीठ म्हणून ओळखले जाते जे लोक एक दिवसात साडेतीन शक्ति पीठ करतात जर त्यानी या शक्ति पिठाचे दर्शन घेतले नाही तर त्यांचे शनीचे साडेतीन शक्ति पीठ पूर्ण होत नाही या स्थळातील शनि देवतेची जी शिळा आहे ती स्वयंभू शनीचे प्रतिक आहे ही शनि देवतेची मूर्ति स्वंयभू आहे स्थापित नाही.

Kankaleshwor Temple

Kankaleshwar Temple is the oldest temple in the destination, which is situated in the middle of a small lake in eastern Beed. Architecture of the temple suggests that the temple dates back to the Yadava period. It is believed that the temple was constructed during the rule of Singhana, from 1210 to 1247.

Shani Temple

This temple is located in Rakshasbhuvan in Beed District of Maharashtra on the banks of river Godavari. The presiding deity is Lord Shani.This is considered as one of the 3 1/2 Kshetras of Lord Shani.

Yogeshwari Temple

Yogeshwari Temple Ambajogai is dedicated to Goddess Yogeshwari, who is believed to fulfil all the desires of Her devotees. Located in Ambajogai, this temple is among the most popular temples of the Beed District.

Parali Vajinath

Vaidyanath Jyotirlinga temple, also known as Baidyanath dham is one of the twelve Jyotirlinga (sacred abodes of Lord Shiva). However, the location of Vaidyanath Jyotirlinga is disputed with other two locations in Deogarh, Jharkhand and Baijnath, Himachal Pradesh.